*मोबाइल डिव्हाइसवर पाहताना लँडस्केप दृश्याची शिफारस केली जाते.
story
05
/11
विस्फर्स ऑफ रिव्हर
जीवितनदी - लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशनच्या कार्यावर आधारित.
काही ठिकाणांची जडण घडण तिथे असणाऱ्या पाण्याच्या अस्तित्वाने घडते. पण नदी, नदीचं अस्तित्व/असणं ? ही कथा,एक जिज्ञासू/चौकस पक्षी आणि एक तरुण मुलगी आणि नदी यांच्यातील काल्पनिक संभाषणातून त्यांच्या विश्वात घेऊन जाते. एका आनंदी भूतकाळापासून ते बदललेल्या वर्तमानापर्यंत,नदी आणि त्यात राहणारे यांच्या संभाव्य भविष्याकडे आपण प्रवास करतो. पूर्वापार राहात असलेल्या राम-मुळा नदी संगमाजवळ पुण्यातील एका गजबजलेल्या लोकवस्तीच्या संकलित केलेल्या वैज्ञानिक आकडेवारीच्याआधारे, हे पुस्तक नद्यांशी असलेल्या आपल्या परस्परसंबंधातील गुंतागुंत आणि त्याच्या सभोवतालच्या जीवनाच्या विविधतेचा अभ्यास करत