Crossing the River-banner
Final-map-Pune-confluence2_IC_Bridges
story
10
/11

नदी ओलांडताना

पुण्यातील पूल
द्वारा - अक्षय शेटे & अमित टंडन
नद्या या बहुतांश संस्कृतींच्या अविभाज्य घटक असतात, आणि इतिहासात आपण पहिले आहे की पारंपरिक वसाहतींची मुळे नदीच्या किनारी असतात. नदीची रुंदी लांघणे हा वसाहतींच्या इतिहासातील महत्वाची उपलब्धी असते. यामुळे क्षेत्राधिकार वाढतो व संपर्क दुणावतो, आणि याचा परिणाम म्हणून दोन तटांमध्ये देवाणघेवाण होते. पुण्यात पूल बांधण्याचा प्रवास १८व्या शतकात सुरू झाला, जेव्हा नानासाहेब पेशव्यांनी लकडी पूल बांधला, आणि तेव्हापासून प्रत्येक पूल वेगळ्या उद्देशाने व वेगळ्या बांधकामशास्त्राचा वापर करून बांधला आहे.

या कथनामध्ये लेखक पुण्यातील अनेक पुलंच्या बांधकामाचा कालक्रम आणि त्यांच्यामागील कथा, त्यांचे राजकारणाशी असलेले संबंध, बांधकाम प्रणाली आणि त्यांसाठी करण्यात आलेले खर्च यांचे विश्लेषण करतात. या प्रक्रियेचा भाग म्हणून सर्व पुलांचे दस्तऐवजीकरण केले गेले आणि तीन मितींमध्ये प्रतिमान करण्यात आले आहे .
तुम्हांला माहित आहे का?

पुण्यात पाच नद्या असून या नद्यांवर २० हून अधिक पूल आहेत.

Ritual of ‘Pardi Sodane’.